उत्सवाच्या कालावधीत मद्यविक्री बंद



        अकोला,दि.18 (जिमाका)-  जिल्ह्यात  बुधवार दि. 19 रोजी शिवजयंती  हा उत्सव  आहे. या  कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच शिवजयंती उत्सव  निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी  शिवजयंतीच्या   दिवशी   देशी व विदेशी  मद्यविक्रीच्या किरकोळ  अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज