राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आगमन







अकोला,दि. 5 (जिमाका डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभास उपस्थित राहण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आज सकाळी येथील शिवनी विमानतळावर  आगमन झाले. 
विभागीय आयुक्त पियूष सिंह, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, विशेष पोलिस महानिरीक्षक मकरंद रानडे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, विद्यापीठाचे कुलसचिव प्रकाश कडू यांनी श्री. कोश्यारी यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या आगमनानंतर पोलिस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर ते डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील नियोजित पदवीदान समारंभास उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले.
00000



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम