महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ वैयक्तिक , गट व्याज कर्ज परतावा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा


अकोला,दि.15(जिमाका)-  महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची ऑनलाईन कर्ज योजना  राबविण्यात येत आहे.
            वैयक्तीक कर्ज व्याज परतावा, गट प्रकल्प व्याज कर्ज परतावा योजना (गटासाठी) राबविण्यात येतात.          तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यक्तींनी msobcfdc.org या साईडवर जाऊन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालय द्वारा श्री अशोक लोडम , मोहन भाजी भंडार चौक , तापडिया नगर ,अकोला यांच्यांशी संपर्क करावा, असे जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्तीय आणि  विकास महामंडळ मर्या. अकोला यांनी कळविले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज