पशुसंवर्धन मंत्री ना. सुनिल केदार यांचा जिल्हा दौरा


अकोला, दि. 5 (जिमाका):  राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण  मंत्री  हे गुरूवार दि. 6 रोजी जिल्हा  दौ-यावर  येत आहेत, त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम  याप्रमाणे.
गुरूवार दि. 6 रोजी मुंबई येथून सकाळी 6.00 वा. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ विश्रामगृह येथे  आगमन. सकाळी 10.00 वा. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ माजी विद्यार्थी संघटनेच्या  कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ  सभागृह अकोला. सकाळी 11.00 वा.  जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धाकडे मोटारीने  प्रयाण करतील.
00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज