उत्सवाच्या कालावधीत मद्यविक्री बंद
अकोला,दि.18
(जिमाका)- जिल्ह्यात बुधवार दि. 19 रोजी शिवजयंती हा उत्सव
आहे. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था
अबाधित राहावी तसेच शिवजयंती उत्सव निर्भय
वातावरणात पार पडावी यासाठी शिवजयंतीच्या दिवशी
देशी व विदेशी मद्यविक्रीच्या किरकोळ अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र
पापळकर यांनी दिले आहेत.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा