बुधवार दि.5 रोजी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन


                अकोला,दि. 3 (जिमाका)-  स्‍पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम  बुधवार  दि.5 रोजी नियेाजन भवन, जिल्‍हाधिकारी कार्यालय, अकोला  येथे दुपारी 5.00 वाजता होणार आहे. तसेच निवासी उपजिल्‍हाधिकारी यांनी दिलेल्‍या सूचनेनुसार दुपारी 3 ते 5 या कालावधीत विद्यार्थ्‍यांची सामान्‍य ज्ञान परीक्षा घेण्‍यात येणार आहे.
            कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्‍हणून सचिन कदम, पोलीस उपअधीक्षक, अकोला. डॉ. पराग टापरे, अकोला तसेच जिल्‍हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तरी स्‍पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्‍यांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन  निवासी उपजिल्‍हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज