महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना पायलट टेस्ट एक रुपया कर्ज खात्यामध्ये (दि.12) वितरीत करणार

                अकोला, दि.11 (जिमाका): महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने  मा. मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली दि. 7 फेब्रूवारी   रोजी दुरचित्रवाणी परिषदेचे (V.C.) आयोजन करण्यात आले होते, या  व्ह‍ि.सी. मधील प्राप्त  सुचनेनुसार कर्जमाफीस पात्र  ठरलेल्या  लाभार्थ्यांना पायलट टेस्ट म्हणुन एक रुपया कर्ज खात्यामध्ये दि. 12 फेब्रूवारी  रोजी वितरीत करण्यात येणार आहे, याची सर्व   संबंधीत पात्र लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाद्वारे कळविण्यात आले आहे.          
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम