जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद सोमवारी (दि.17) आढावा बैठक


            अकोला,दि.12(जिमाका):  जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक सोमवार, दि. 17 रोजी सकाळी 11 वाजता  जिल्हाधिकारी  कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजीत करण्यात आले आहे.
            जिल्ह्यातील नागरिकांनी  जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या  अनुषंगाने असलेल्या तक्रारी ,  पुराव्यासह दोन प्रतीत लेखी सादर कराव्यात जेणेकरून तक्रारीचे निराकरण करता येईल, असे आवाहन सदस्य सचिव, जिल्हा  ग्राहक संरक्षण परिषद तथा जिल्हा पुरवठा अधिकारी  अकोला  यांनी केले आहे.
                                                                          00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना