जिल्हाधिकारी यांची परिक्षा केंद्रांला भेट





अकोला,दि.18(जिमाका)-  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणा-या  इयत्ता 12 वी ची  परिक्षा आज दि. 18 पासुन सुरू झाली आहे.  परिक्षा काळातील  गैरवापर  व सुरक्षाच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी  जितेंद्र पापळकर यांनी शहरातील  नुतन हिंदी  माध्यमिक  व उच्च माध्यमिक शाळेला  अचानक भेट दिली.  आणि  सुरक्षा व परिक्षा व्यवस्थेची पाहणी केली.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना