32 वा स्काऊट गाईड जिल्हा मेळावा मोखा येथे दि. 5 ते 8 फेब्रूवारी कालावधीत आयोजन


अकोला,दि. 3 (जिमाका)-   शिक्षण विभाग जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने अकोला  भारत स्काऊट आणि गाईडचा 32 वा जिल्हा मेळावा श्री संत सखाराम महाराज विद्यालय मोखा  तालुका बाळापुर येथे बुधवार  दि.5  ते 8 फेब्रूवारी  या कालावधीत आयोजीत करण्यात आला आहे. 
या कार्यक्रमाचे उदघाटन  गुरूवार दि. 6 फेब्रूवारी रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. तर समारोप       दि. 8 फेब्रूवारी रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. असे अकोला भारत स्काऊट आणि गाईडचे जिल्हा चिटणीस यांनी  कळविले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज