महामहिम मा. राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांचा जिल्हा दौरा


अकोला,दि. 3 (जिमाका)- महामहिम मा. राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी हे बुधवार दि. 5 रोजी जिल्हा दौ-यावर  येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम  याप्रमाणे.
बुधवार दि. 5 रोजी मुंबई येथून सकाळी सव्वा नऊ वा. अकोला शिवनी विमानतळ  येथे हेलिकॉप्टरने आगमन , सकाळी साडे नऊ वा. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ येथे आगमन.  सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत  डॉ. पंजाबराव कृषि विद्यापीठाच्या 34 व्या दिक्षांत समारंभास  उपस्थिती. दुपारी 12.25 वाजता  अकोला विमानतळावरून हेलिकॉप्टरने  जालनाकडे रवाना.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज