कोविडःआरटीपीसीआर चाचणी अहवाल ‘निरंक’; पाच डिस्चार्ज
अकोला दि.22(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग
तपासणीचे (आरटीपीसीआर) 43 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर पाच रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 0 व खाजगी 0)0+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 0.
आरटीपीसीआर ‘निरंक’ अहवाल
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला
नाही, अशी माहिती
जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
पाच डिस्चार्ज
आज दिवसभरात पाच रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून देण्यात आली.
सक्रिय रुग्ण ‘28’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66041(49908+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 28 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून
देण्यात आली आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा