गोरेगाव खुर्द येथे संविधान दिन साजरा


अकोला,दि. 28(जिमाका)- समाज कल्याण विभागअंतर्गत अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा गोरेगाव खुर्द येथे शनिवारी दि. 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. तसेच दि. 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2022 दरम्यान समता पर्वनिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार दि. 27 नोव्हेंबर रोजी निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा, लेखी परिक्षा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात आले. त्यानंतर रॅलीव्दारे संविधानाविषयी जनजागृती करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ