जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.7) लोकशाही दिनाचे आयोजन

 अकोला,दि.४(जिमाका)- जिल्हास्तरीय लोकशाही दिनदिव्यांग लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार दि. रोजी दुपारी तीन वाजता  करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी निमा अरोरा या अध्यक्षस्थानी असतील. जिल्हाधिकारी  कार्यालयातील  लोकशाही  सभागृहात लोकशाही दिन होईल, असे  निवासी  उपजिल्हाधिकारी  संजय खडसे  यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना