लोकशाही दिन; विविध विभागाचे 38 प्रकरणे प्राप्त

 




अकोला,दि.7(जिमाका)- जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी  कार्यालयातील  लोकशाही  सभागृहात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या अध्यक्षस्थानी  करण्यात आला. यावेळी विविध विभागाचे एकूण 38 प्रकरणे प्राप्त झाले. तक्रारदारांचे समस्या जाणून घेतल्या आणि प्राप्त प्रकरणाचे तातडीने निराकरण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे आदि उपस्थित होते.  

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ