जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धा संपन्न

 


अकोला,दि.८(जिमाका)- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने  जिल्हास्तरीय शालेय जलतरण क्रीडा स्पर्धांचे आयोजन नुकतेच(दि.५) पार पडले. या स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलातील वसंत देसाई स्टेडियम येथील जलतरण तलावात पार पडल्या. या स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी सतिशचंद्र भट यांनी केले.  जिल्हा जलतरण असोसिएशनचे सचिव मंगेश चंदनबटवे, क्रीडा अधिकारी मनिषा ठाकरे, योगेश पाटील, दीपक संदाशिव आदी यावेळी उपस्थित होते.

या स्पर्धांचे निकाल याप्रमाणे-

१४ वर्षा आतील मुले (मनपा क्षेत्र)

५० मि. फ्री स्टाईल प्रथम केशव तिवारी- माऊंट कारमेल स्कूल, द्वितीय- रुद्र पवार स्कुल ऑफ स्कॉलर्स, तृतीय प्रणव लिंगायत ज्युबिली इंग्लिश स्कुल.

१०० मि. फ्री स्टाईल- प्रथम- रुद्र पवार स्कुल ऑफ स्कॉलर्स, द्वितीय-प्रणव लिंगायत ज्युबिली इंग्लिश स्कुल.

२०० मि. फ्री स्टाईल- प्रथम- रुद्र पवार स्कुल ऑफ स्कॉलर्स, द्वितीय-प्रणव लिंगायत ज्युबिली इंग्लिश स्कुल.

४०० मि. फ्री स्टाईल- प्रथम- राजवीर ठाकरे, माऊंट कारमेल स्कूल.

५० मि. ब्रेस्ट स्ट्रोक- प्रथम- प्रज्योत लुले स्कुल ऑफ स्कॉलर्स,

१०० मि. ब्रेस्ट स्ट्रोक- प्रथम- ओजस राठोड, एमरॉल्ड इंग्लिश स्कुल,

५० मि. बॅक स्ट्रोक- प्रथम- ओजस राठोड, एमरॉल्ड इंग्लिश स्कुल, द्वितीय- सैय्यद रजा, होलिक्रॉस कॉन्व्हेंट, तृतीय- प्रज्योत लुले स्कुल ऑफ स्कॉलर्स,

५० मि. बटरफ्लाय- प्रथम- केशव तिवारी माउंट कारमेट स्कुल.

१०० मि. बटरफ्लाय- प्रथम- केशव तिवारी माउंट कारमेट स्कुल.

१४ वर्षा आतील मुली (मनपा क्षेत्र)

५० मि. फ्री स्टाईल प्रथम सुप्रिया मयुरभोज- स्कुल ऑफ स्कॉलर्स, द्वितीय- स्वरा मते स्कुल ऑफ स्कॉलर्स, तृतीय गार्गी भगत होलिक्रॉस कॉन्व्हेंट.

१०० मि. फ्री स्टाईल प्रथम- ग्रिष्मा ताथोड होलि क्रॉस कॉन्व्हेंट

१७ वर्षा आतील मुले (मनपा क्षेत्र)

५० मि. फ्री स्टाईल प्रथम साहिल श्रीवास- माऊंट कारमेल स्कूल, द्वितीय- दिव्यांश फाडे, होलिक्रॉस कॉन्व्हेंट., तृतीय- अचित्य मानकर स्कुल ऑफ स्कॉलर्स.

१०० मि. फ्री स्टाईल प्रथम साहिल श्रीवास- माऊंट कारमेल स्कूल, द्वितीय- दिव्यांश फाडे, होलिक्रॉस कॉन्व्हेंट, तृतीय- यश भदे होलिक्रॉस कॉन्व्हेंट.

२०० मि. फ्री स्टाईल प्रथम साहिल श्रीवास- माऊंट कारमेल स्कूल, द्वितीय- दिव्यांश फाडे, होलिक्रॉस कॉन्व्हेंट, तृतीय- यश भदे होलिक्रॉस कॉन्व्हेंट.

५० मि. ब्रेस्ट स्ट्रोक प्रथम-राजूल चंदनबटवे होलि क्रॉस कॉन्व्हेंट, द्वितीय- जोशवा लोरे, माऊंट कारमेल स्कूल, तृतीय- यथार्थ सिरसाट होलिक्रॉस कॉन्व्हेंट.

१०० मि. ब्रेस्ट स्ट्रोक प्रथम- जोशवा लोरे, माऊंट कारमेल स्कूल, द्वितीय- राजूल चंदनबटवे होलि क्रॉस कॉन्व्हेंट, तृतीय- यथार्थ सिरसाट होलिक्रॉस कॉन्व्हेंट.

२०० मि. ब्रेस्ट स्ट्रोक प्रथम- जोशवा लोरे, माऊंट कारमेल स्कूल, द्वितीय- राजूल चंदनबटवे होलि क्रॉस कॉन्व्हेंट, तृतीय- यथार्थ सिरसाट होलिक्रॉस कॉन्व्हेंट.

५० मि. बॅक स्ट्रोक प्रथम यथार्थ सिरसाट होलिक्रॉस कॉन्व्हेंट

४ बाय १०० मि. रिले यात होलि क्रॉस कॉन्व्हेंट्चा संघ विजयी ठरला.

१७ वर्षा आतील मुली (मनपा क्षेत्र)

५० मि. फ्री स्टाईल प्रथम-रोहिनी लव्हाळे माऊंट कारमेल स्कुल, द्वितीय क्षितीजा गवई- मांगीलाल शर्मा विद्यालय.

५० मि. ब्रेस्ट स्ट्रोक प्रथम क्षितीजा गवई, मांगीलाल शर्मा विद्यालय.

१०० मि. ब्रेस्ट स्ट्रोक प्रथम क्षितीजा गवई, मांगीलाल शर्मा विद्यालय.

५०मि.  बॅक स्ट्रोक रोहिनी लव्हाळे माऊंट कारमेल स्कूल.

१९ वर्षा आतील मुले (मनपा क्षेत्र)

५० मि. फ्री स्टाईल प्रथम-अक्षद निनोरे डवले कॉलेज,द्वितीय- प्रेम मोहोड आर.एल.टी. कॉलेज, तृतीय- आर्यन हांडे समर्थ ज्यु. कॉलेज.

 १०० मि. फ्री स्टाईल प्रथम-अक्षद निनोरे डवले कॉलेज, द्वितीय-दिव्यांश यादव श्री शिवाजी महाविद्यालय, प्रेम मोहोड आर.एल.टी.कॉलेज.

२०० मि. फ्री स्टाईल प्रथम- प्रेम मोहोड आर.एल.टी कॉलेज, द्वितीय- दिव्यांश यादव श्री शिवाजी महाविद्यालय.

५० मि. ब्रेस्ट स्ट्रोक- प्रथम- दिव्यांश यादव-श्री शिवाजी महाविद्यालय.

५० मि. बॅक स्ट्रोक प्रथम- अक्षद निनोरे डवले कॉलेज.

१७ वर्षा आतील मुले (ग्रामिण)

५० मि. फ्री स्टाईल प्रथम-निशांत नृपनारायण, द्वितीय- आकाश धुरदेव, तृतीय- ओम भालेराव .सर्व महात्मा गांधी विद्यालय, गांधीग्राम,

१०० मि. फ्री स्टाईल प्रथम आकाश धुरदेव, द्वितीय- निशांत नृपनारायण, तृतीय- ओम भालेराव.

१९ वर्षा आतील मुली (ग्रामिण)

५० मि. ब्रेस्ट स्ट्रोक, १०० मि. ब्रेस्ट स्ट्रोक, २०० मि. ब्रेस्ट स्ट्रोक  प्रथम-धनिका इंगळे गाडगे महाराज विद्यालय, दहिगाव गावंडे.

या स्पर्धेसाठी  विशाल पोहेकर, सतीश पानझाडे, दिनेश वाघ, प्रमोद खंडारे,  मोहिल खरात, ज्योती पनपालीया, गौरव लोक, रोहन चंदनबटवे, राजूल चंदनबटवे यांनी पंच म्हणून काम पाहिले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ