संविधान दिनः मुलींच्या शासकीय वसतीगृहात निबंध, वक्तृत्व स्पर्धा


अकोला,दि.२९(जिमाका)- मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह अकोला येथे  सामाजिक न्याय विभागामार्फत संविधान दिनानिमित्त  उद्देशिकेचे सामुहिक वाचन, तसेच वसतीगृहातील विद्यार्थिनींसाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच आहार विषयक मार्गदर्शन व मानसिक स्वास्थ विषयक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांना डॉ. जगदीश खंदेतोड,  अशोक जाधव. समतादूत वैशाली गवई, वसतीगृहातील कर्मचारी आदी उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम