जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा




अकोला
,दि. 26 (जिमाका)- भारतीय संविधान दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात प्र. अपर ‍जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, गुणवत्ता शैक्षणिक कक्षाचे जिल्हा समन्वयक गजानन महल्ले, अधिक्षक मिरा पागोरे आदी उपस्थितांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी सहायक अधिक्षक सोनोने, नाझरचे मोहन साठे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

0000000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना