शासकीय वसतीगृहात ‘सामाजिक न्याय पर्व’ निमित्त विविध कार्यक्रम


अकोला,दि.25 (जिमाका) -  सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत शासकीय वसतीगृहात सामाजिक न्याय पर्व’निमित्त 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2022 दरम्यान  विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत सुरु असलेले अकोल्यातील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह   आणि  मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मुलींचे शाासकीय वसतीगृह, अकोट  येथे सामाजिक न्याय पर्वनिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन, चित्रकला, पालकसभा, गीत गायन, व्याख्यात्यांचे मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती या उभय शाासकीय वसतीगृहाच्या गृहपालांनी  दिली आहे.

                                                                     00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम