आदिवासी विकास प्रकल्पातर्फे बुधवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अकोला, दि. ७ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत दि. ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी अस्मिता दिवस व गुणवंत  विद्यार्थी  सत्कार  समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम मोठी उमरी येथील गुडधी रोडवरील रौनक मंगल कार्यालयात होईल. या कार्यक्रमाला अकोला, बुलडाणा व वाशिम सर्व आदिवासी बांधव, विद्यार्थ्यांनी  उपस्थित राहावे, असे आवाहन  प्रकल्प अधिका-यांनी केले आहे.  

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना