मुलींच्या वसतिगृहातील कंत्राटी स्वयंपाकी पदासाठी अर्ज मागविले


अकोला, दि. 31 :येथील माजी सैनिकी मुलींच्या वसतिगृहातील कंत्राटी स्वयंपाकी पदासाठी दि. 3 सप्टेंबपरपूर्वी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छूकांनी जिल्हा सैनिक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवार, अकोला येथे अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी 0724-2450383 या क्रमांकावर संपर्क साधावा.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम