गोवंश गोवर्धन सेवा केंद्र योजनेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

 गोवंश गोवर्धन सेवा केंद्र योजनेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

अकोला, दि. 4 : सुधारित गोवंश गोवर्धन सेवा केंद्र योजनेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून, योजनेच्या लाभासाठी संस्थांना आता दि. 18 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येतील.

पात्र संस्थांनी आपले अर्ज तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पं. स. यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी केले आहे.  

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम