लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

अकोला, दि. 1 : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज  जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.

अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, मिलिंद इंगळे, योगेश खांदवे, सुमेध आठवले, अविनाश शिंगटे, नितीन राठोड आदींनीही अभिवादन केले.

०००




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना