जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा

 

अकोला, दि. 18 : जिल्हाधिकारी  कार्यालयात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला. यावेळी अधिकारी व कर्मचा-यांनी सद्भवना शपथही घेतली.

अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हाधिकारी महेश परांडेकर, अनिता भालेराव यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वप्रथम दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांनी सद्भावना दिनाची शपथ घेतली.  

 ०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना