नाफेड अंतर्गत मुंग, उडिद व सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी

अकोला,दि.18(जिमाका)- हंगाम 2020-21 मध्ये केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत मुंग, उडिद व सोयाबीन खरेदी करीता ऑन लाईन नोंदणी दिनांक 15 सप्टे. पासुन जिल्हयातील बाळापुर, पारस व पातुर खरेदी केंद्रावर ऑन लाईन नोंदणी सुरु करण्यात येत आहे. व एफ क्यु. मालाचीच खरेदी होणार आहे. करीता सर्व शेतक-यांनी मुंग, उडिद व सोयाबीन ची ऑन लाईन नोंदणी करुन शासनाच्या हमी भावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी एस. डब्ल्यु हजारे यांनी केले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ