कोविड-19 मध्‍ये सेवा दिल्‍याबद्दल जिल्‍हाधिकारी यांचे हस्‍ते सत्‍कार

 






अकोला,दि. 16 (जिमाका)-  प्रमोद महाजन कौशल्‍य उद्योजकता विकास अभियान अंतर्गत किमान कौशल्‍य विकास जिल्‍हास्‍तरीय सर्व साधरण योजनेअंतर्गत मेडिकल अॅन्‍ड नर्सिग या सेक्‍टरमध्‍ये प्रशिक्षण घेवून कोविड - 19 मध्‍ये सेवा दिल्‍याबद्धल पाच जणांना जिल्‍हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे हस्‍ते सन्‍मानित करण्‍यात आले. यावेळी जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व स्‍वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केन्द्राचे सहाय्यक संचालक प्रांजली बावस्‍कर, जिल्‍हास्‍तरीय अधिकारी सुधाकर झळके उपस्थित होते.

            यावेळी निकीता गणेश पांडव, अनिकेत पंढरीनाथ कुटे, ऋषीकेश विलासराव नागरमोथे, मनिषा संतोष दंडी, शगुक्‍ता परविन यांना सन्‍मानीत करण्‍यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ