पंडित दिनदयाल उपाध्याय यांना प्रशासनाचे वतीने अभिवादन

 



 

अकोला,दि. 25 (जिमाका)-   पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या जन्मदिनी  जिल्हा प्रशासनाच्या वतीने अप्पर  जिल्हाधिकारी नरेंन्द्र लोणकर यांनी पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अधिक्षक मिरा पागोरे सह जिल्हा प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन