किसनराव कडू यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप

 




अकोला,दि. 30 (जिमाका)-  जिल्हा माहिती कार्यालयातील वाहनचालक श्री. किसनराव कडू यांना आज सेवानिवृत्ती निमित्त निरोप देण्यात आला. जिल्हा माहिती अधिकारी मिलींद दुसाने यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्प व भेट वस्तू देऊन श्री. कडू यांच्या सपत्नीक सत्कार केला. यावेळी तंत्रसहायक नितीन डोंगरे, माहिती सहायक सतिश बगमारे, लिपीक वर्षा मसने, दुमूचा विकास कुलकर्णी कॅमेरामन हबीब शेख, रोनिओ ऑपरेटर सुनिल टोमे, अनिल किल्लेदार यांनी श्री. कडू यांना सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

श्री. कडू हे 1994 पासून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात कार्यरत आहेत. त्यांची जिल्हा माहिती कार्यालय अकोला, अमरावती, वाशिम व बुलडाणा अशी सुमारे 26 वर्षांची अखंडीत सेवा करून ते आज सेवानिवृत्त झाले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ