गोरेगाव खु. येथे मुलींच्या निवासी शाळेत महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

 अकोला,दि. १८(जिमाका)-  गोरेगाव खु. येथील अनुसूचित जाती मुलींच्या निवासी शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.  प्रा. पी.जी. भामोदे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी पी.बी. चव्हाण हे होते. प्रेरणा अंभोरे हिने उपस्थितांचे आभार मानले.

 तसेच महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मिलिंद वानखडे व रमेश भोजने यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. नंदिनी अंभोरे हिने आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन