उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा दौरा


अकोला,दि. 12(जिमाका)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवार दि. 13 रोजी अकोला येथे येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे :

गुरुवार दि. 13 रोजी सकाळी 11 वा. 40 मि.नी. विमानाने अकोला विमानतळ येथे आगमन. 11 वा.45 मि.नी हेलिकॉप्टरने रिसोड जि. वाशिमकडे प्रयाण करतील.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा