कृषीमंत्री ना. अब्दुल सत्तार यांचा जिल्हा दौरा


 अकोला,दि. 27(जिमाका)- राज्याचे कृषीमंत्री ना. अब्दुल सत्तार  हे शुक्रवार दि. 28 एप्रिल रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

शुक्रवार दि. 28 एप्रिल रोजी अमरावती येथून दुपारी 4 वा. 30 मि.नी शासकीय विश्रामगृह, अकोला येथे आगमन. सायंकाळी पाच वाजता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे ‘प्रतापगड’ या पदव्युतर विद्यार्थी वसतीगृहाच्या इमारतीचे उद्घाटन समारंभास उपस्थिती. सायंकाळी सहा वाजता महाबीज भवन, अकोला येथे महाबीजचा वर्धापन दिन कार्यक्रमास उपस्थिती. त्यानंतर रात्री सात वाजता अकोला येथून शासकीय वाहनाने सिल्लोडकडे  प्रयाण.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*