मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

 अकोला,दि. १८(जिमाका)-  येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्रतिमापूजन करुन पंचफुला देवी महाविद्यालयाच्या रॅलीत सहभाग घेतला.  त्यानंतर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शाहीर वसंत मानवतकर यांनी प्रबोधनपर मार्गदर्शन केले. डी.बी. बोथिंगे, महानंदा बोथिंगे यांचीही यावेळी उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा