अवकाळी पावसाने पातूर येथील 46 घरांचे, बार्शीटाकळीतील 135 हेक्टरवरील पिकांचे नुकसान
अकोला दि. 1(जिमाका)- जिल्ह्यात शुक्रवार दि. 31 मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळामुळे पातूर तालुक्यातील 46 घरांचे
अंशतः नुकसान झाले आहे. तसेच बार्शीटाकली तालुक्यातील कांदा, टरबूज, गहू, पपई,
भाजीपाला इत्यादी शेतीपिकाचे अंदाजे 135 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर
इतर तालुक्यात नुकसान झाले नसल्याची माहिती नैसर्गिक आपत्ती कक्षातून
प्राप्त झाली.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा