कोविडः एक पॉझिटीव्ह
अकोला दि.20(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील
प्रयोगशाळेतून कोरोना संसर्ग तपासणीत (आरटीपीसीआर) 29 जणांचा अहवाल
प्राप्त झाला. त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह
आला, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण
पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म.1 व खाजगी 0)1+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 1.
आरटीपीसीआर ‘एक’
शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातील प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर चाचण्यात एका पुरुषांचा अहवाल पॉझिटीव्ह
आला असून हा रुग्ण पातूर
येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार
रुग्णालयातून मिळाली.
सक्रिय रुग्ण ‘20’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 66184(50051+15142+991) आहे.
तर सहा रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात 20 सक्रिय रुग्ण
आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार
रुग्णालयातून देण्यात आली आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा