मागासवर्गीय शासकीय वसतीगृहात आरोग्य तपासणी


अकोला दि.13(जिमाका)-महात्मा ज्योतीबा फुले जयंतीनिमित्त मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह अकोला व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह, अकोट येथे आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुलींचे आरोग्य विषयक तपासण्या करण्यात आले. त्यानंतर संघर्षा ढोके, वैष्णवी पवार, आचल शिंदे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा