डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती; मद्यविक्री बंद


अकोला, दि.13 (जिमाका)- जिल्ह्यात शुक्रवार दि. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. याकालावधीत कायद्या व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने दारुबंदी कायदा 1949 मधील 142(1) नुसार जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्त्या शुक्रवार दि. 14 एप्रिल रोजी संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले. या आदेशाचा भंग झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ