उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा दौरा

 अकोला, दि.६(जिमाका)-  राज्याचे  उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवार दि.७ रोजी अकोला जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

सकाळी १० वा. १५ मि. नी. अकोला विमानतळाच्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टरने आगमन, सकाळी १० वा. २० मि. नी. मोटारीने सिंधी कॅम्प चौक पोलीस स्टेशन खदानच्या समोर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नवीन शासकीय इमारतीकडे प्रयाण, सकाळी १० वा. ३० मि. नी.पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या नवीन शासकीय इमारतीचे उद्घाटन, सकाळी १० वा. ४० मि. नी.  श्री. छत्रपती सभागृह, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला कडे प्रयाण, सकाळी १० वा. ४५ मि. नी. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती, स्थळः- श्री. छत्रपती सभागृह, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला, बैठकीनंतर सोईनुसार  मोटारीने हेलिपॅडकडे रवाना व तेथून हेलोकॉप्टरने अमरावतीकडे रवाना.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ