डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त अभिवादन




 अकोला,दि.15(जिमाका)- माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा समन्वय अधिकारी गजानन महल्ले, जिल्हाधिकारी कार्यालयाचे ज्योती नायगुंडी, अनिल अंधारे आदि उपस्थित होते.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन