मौजे चेलका व कातखेडा येथे देवीच्या मंदीर परिसरात प्राण्यांच्या कत्तलीस मनाई
अकोला, दि.३(जिमाका)- मौजे चेलका व मौजे कातखेडा ता. बार्शी टाकळी येथे नवरात्र उत्सवा दरम्यान देवीचे मंदीर परिसरात व २०० मीटर परिसरात बोकड बळी देण्यावर तसेच प्राणी कत्तलीस दि.३ ते ४ या कालावधीत मनाई करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी संजय खडसे यांनी निर्गमित केले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा