निवृत्ती वेतनधारकांची आज (दि.१९) होणारी सभा स्थगित

 अकोला,दि.१८(जिमाका)-  जिल्ह्यातील राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांची सभा बुधवार दि.१९ रोजी बोलावण्यात आली होती. मात्र ही सभा स्थगित करण्यात आली असून पुढील दिनांक नंतर कळविण्यात येईल असे जिल्हा कोषागार अधिकारी मनजीत गोरेगावकर यांनी कळविले आहे. दिवाळी पूर्वी मासिक वेतन व निवृत्तीवेतन अदा करण्याची कार्यवाही होत असल्याने नियोजित सभा स्थगित करण्यात आली असल्याचे गोरेगावकर यांनी कळविले आहे. पुढील दिनांक नंतर कळविण्यात येईल,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम