कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘निरंक’ पॉझिटीव्ह, एक डिस्चार्ज
अकोला दि.25(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग
तपासणीचे (आरटीपीसीआर) आठ अहवाल प्राप्त झाले. त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर एकाला डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत
कळविण्यात आले आहे
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 0
व
खाजगी 0)0+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह
0.
आरटीपीसीआर ‘निरंक’
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून
प्राप्त झाली.
एक डिस्चार्ज
आज दिवसभरात एका रुग्णांला डिस्चार्ज
देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून
देण्यात आली.
सक्रिय
रुग्ण ‘10’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह
अहवालांची एकूण संख्या 65971(49838+15142+991)आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 10 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील दोन रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर आठ जणांवर होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु
आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा