दिव्यांग प्रमाणपत्र वितरण

 अकोला,दि.१८(जिमाका)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे दिव्यांग प्रमाणपत्र वितरीत करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहिती www.swavlambancard.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी संबंधितांनी आपल्या तपासण्या करुन दिव्यांगत्व प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे,असे आवाहन  दिव्यांग बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांनी कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम