कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘निरंक’, एक डिस्चार्ज
अकोला दि.17(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग
तपासणीचे (आरटीपीसीआर) 15 अहवाल प्राप्त
झाले. त्यात कोणाचाही
अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर एकाला डिस्चार्ज
देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 0 व खाजगी 0)0+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह
0.
आरटीपीसीआर ‘निरंक’
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा
रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
एक डिस्चार्ज
आज दिवसभरात एकाला डिस्चार्ज
देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून
देण्यात आली.
सक्रिय
रुग्ण ‘15’
जिल्ह्यात एकूण
पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65958(49825+15142+991) आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 15 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील चार रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर 11 जणांना होम आयसोलेशन मध्ये
उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून
देण्यात आली आहे.
000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा