महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ; शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन


         अकोला, दि. 11(जिमाका)-  महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे, या योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

योजनेकरीता पात्रता : योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 20 लक्ष रुपयांचे मर्यादा असून लाभार्थ्यांचे वय 17 ते 30 वयोगटातील असावा, महाराष्ट्राचा रहिवाशी असावा, इयत्ता बारावीमध्ये 60 टक्के गुणासह उत्तीर्ण असावा. या योजनांची अधिक माहिती घेण्यासाठी व अर्ज करण्यासाठी इच्छुकांनी  www.msobcfdc.org या संकेतस्थळावर अथवा  महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ