बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिरास उपसंचालकांची भेट


 अकोला, दि.१(जिमाका)-महाराष्ट्र ऑलिम्पिक  असोसिएशन, महाराष्ट्र बॉक्सिंग  असोसिएशन, क्रीडा प्रबोधिनी, जिल्हा क्रीडा अधिकारी अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने  वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे ३६ व्या राष्ट्रीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिर सुरु आहे. या प्रशिक्षण शिबिरास अमरावती विभागाचे क्रीडा उपसंचालक  विजय संतान यांनी भेट देऊन पाहणी केली व शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य प्रशिक्षक सतिशचंद्र भट, क्रीष्णा सोनी,  विजय गुजर,  मधन वानी, सपना विरघट, अमर भंदरवार,  जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांची उपस्थिती होती.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना