कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘निरंक’, दोन डिस्चार्ज
अकोला दि.15(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 52 अहवाल प्राप्त झाले. त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर दोन जणांला डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 0 व खाजगी 0)0+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह
0.
आरटीपीसीआर ‘निरंक’
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती
जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
दोन डिस्चार्ज
आज दिवसभरात दोन जणांला डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती
जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
सक्रिय
रुग्ण ‘17’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह
अहवालांची एकूण संख्या 65957(49824+15142+991) आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 17 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील पाच रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर 12 जणांना होम आयसोलेशन मध्ये
उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून
देण्यात आली आहे.
000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा