कोविडःआरटीपीसीआर चाचणी एक पॉझिटीव्ह
अकोला दि.2(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 17 अहवाल प्राप्त झाले. त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 1 व खाजगी 0)0+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी
0=एकूण पॉझिटीव्ह 7.
आरटीपीसीआर ‘एक’
आज दिवसभरात आरटीपीसीआर
चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. हा रुग्ण पुरुष असून अकोला मनपा हद्दीतील
आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त
झाली.
सक्रिय रुग्ण ‘26’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह
अहवालांची एकूण संख्या 65932(49799+15142+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 26
सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील 11 रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर 15 जणांना होम
आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा