महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



अकोला, दि.२(जिमाका)-  राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. लोकशाही सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांच्या हस्ते प्रतिमेस सुताचा हार व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी  जिल्हा नाजर मोहन साठे, नायब तहसिलदार अतुल सोनवणे, ज्योती नारगुंडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना