कोषागार कार्यालय; दि. 19 रोजी निवृत्ती वेतनासंबधीत मार्गदर्शन


      अकोला, दि.11(जिमाका)-  निवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनासंबंधीत अंशराशीकरण, हयात प्रमाणपत्रे, महागाई भत्याच्या फरक व कुटूंब निवृत्ती वेतन यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याकरीता सर्व निवृत्ती धारक व कुटूंब निवृत्ती वेतन धारकांनी जिल्हा कोषागार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे दि. 19 ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी मनजित गोरेगावकर यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना