डॉ. पंजाबरावे देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन




अकोला,दि. 27(जिमाका)- डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, अधीक्षक मिरा पागोरे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ